व्हेंचुरा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हेंचुरा काउंटीमधील पॉइंट मुगु

व्हेंचुरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र व्हेंचुरा येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,४३,८४३ इतकी होती.[][] व्हेंचुरा काउंटी ऑक्सनार्ड-व्हेंचुरा-थाउजंड ओक्स नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १ जानेवारी, १८७३ रोजी झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. जून 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. December 25, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Ventura County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.