लिंकन काउंटी (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लिंकन काउंटी न्यायालय

लिंकन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्टार सिटी येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९४१ इतकी होती.[]

लिंकन काउंटीची रचना २८ मार्च, १८७१ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे नाव दिलेले आहे.

लिंकन काउंटी पाइन ब्लफ महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Census - Geography Profile: Lincoln County, Arkansas". January 20, 2023 रोजी पाहिले.