फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
आयोजक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड
प्रकार मर्यादित षटकांचे सामने
प्रथम १९६३
शेवटची २००९
संघ २०
सद्य विजेता हॅंपशायर
यशस्वी संघ लॅंकेशायर(७ वेळा)
संकेतस्थळ संकेतस्थळ

फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[]

हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लॅंकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत.

विजय

[संपादन]

ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]