जॉर्ज मॅकोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉर्ज गिब्सन मॅकोले (डिसेंबर ७, इ.स. १८९७ - डिसेंबर १३, इ.स. १९४०) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

मॅकोले कसोटी सामन्यांतील आपल्या पहिल्याच चेंडूने बळी घेणाऱ्यांतील एक आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.