ऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी

इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GEQ
एन.ओ.सी. Comité National Olympique Equato‑Guinéen
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

इक्वेटोरीयल गिनी देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.