डी.एच.एल. एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2003:e7:ef00:fecc:5496:3142:6c0e:b348 (चर्चा)द्वारा १६:५४, ६ डिसेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search
डी.एच.एल. एक्सप्रेसचा लोगो
डी.एच.एल. एक्सप्रेसचे बोईंग ७६७ विमान

डी.एच.एल. एक्सप्रेस ही जर्मनीच्या डॉईच पोस्ट ह्या कंपनीची मालवाहू सेवा आहे. १९६९ साली अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये स्थापन झालेल्या डी.एच.एल.चे मालकी हक्क डॉईच पोस्टने २००१ साली घेतले. सध्या हवाई व जलमार्गाने मालवाहतूक करणारी डी.एच.एल. एक्सप्रेस ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. डी.एच.एल. एक्सप्रेसचे मुख्यालय बॉन ह्या शहरामध्ये आहे.

बाह्य दुवे

[संपादन]